

239-year-old historic gateway collapses in Takli Rajerai Khultabad due to heavy rain heritage conservation issue
Sakal
आरेफ नुरजहाँ गफुर पटेल
टाकळी राजेराय : गेल्या दोन तीन दिवसापासुन सूरू असलेल्या पावसामुळे खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथिल ऐतिहासीक वेशीचा वरचा भाग सोमवारी पहाटे पडला. पडलेला भाग जिन्यामधेच पडल्यामुळे इतर हानी झाली नाही.