

Poor facilities at Takli Rajeray veterinary hospital endanger 9000 livestock
Sakal
टाकळी राजेराय : खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथिल पशुवैद्यकीय रुग्णालयाअंतर्गत असलेल्या सहा गावातील नउ हजार जनावरांचे अपुरे मनुष्यबळ, नसलेल्या सोईसुविधेमुळे नउ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.