Taloda Bribery Case: वेतन निश्चितीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी १५ हजारांची लाच; तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह दोघे जाळ्यात

Taloda Bribery Case Senior Clerk and Attendant Caught by ACB: तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह दोघे लाचप्रकरणी पकडले
Nandurbar ACB Action Two Employees of Taloda Tribal Development Office Caught in 15000 Rupees Bribery Case Over Salary Fixation

Nandurbar ACB Action Two Employees of Taloda Tribal Development Office Caught in 15000 Rupees Bribery Case Over Salary Fixation

sakal

Updated on: 

तळोदा : धुळे येथून नंदुरबार जिल्ह्यात विनंती बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन निश्चिती करून वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह रोजंदारी कामाठीला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले.

Loading content, please wait...