Beed Crime : ५१.९० लाखांचे तेल परस्पर विकून रचला अपघाताचा बनाव; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

उद्योजकाचे तब्बल ५१ लाख ९० हजार रुपये किमतीचे ३५ हजार ३० किलो कॉटन वॉश ऑईल रस्त्यातच परस्पर विकून टँकर अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Crime

Crime

sakal

Updated on: 

बीड - बीड येथील एमआयडीसीतील उद्योजकाचे तब्बल ५१ लाख ९० हजार रुपये किमतीचे ३५ हजार ३० किलो कॉटन वॉश ऑईल गुजरात येथे पोहोचवण्याऐवजी रस्त्यातच परस्पर विकून टँकर अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात टँकर चालक जसवंत गुरुचरन सिंग (वय ४५, रा. मोहल्ला नाना कसार रोही कांडा, जि. तरन तारन, राज्य पंजाब) आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...