Kannad Accident : बैलगाडीच्या धडकेनंतर ट्रकखाली आल्याने शिक्षकाचा मृत्यू; कन्नड साखर कारखान्यासमोरील घटना

ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार शिक्षक उसाने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली आले.
bhanudas nagare

bhanudas nagare

sakal

Updated on: 

कन्नड - ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार शिक्षक उसाने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली आले. या तिहेरी अपघातात भानुदास एकनाथ नागरे (वय-५३, रा. निंभोरा) यांचा जागीत मृत्यू झाला. ते खातखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास बारामती ॲग्रो साखर कारखान्यासमोर ही घटना घडली.

Loading content, please wait...