Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

Teacher Recruitment 2026: राज्यातील भावी शिक्षकांसाठी मोठी संधी! पवित्र पोर्टलवरून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवक-युवतींसाठी दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होत असून राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच खासगी शैक्षणिक संस्थांना ३१ मेपर्यंत भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांना आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com