

Quality Education at Risk: Staff Shortage Plagues Takli Rajeray ZP School
Sakal
टाकळी राजेराय : एकीकडे जिल्हा परिषदेच्या घटत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असताना दुसरीकडे माञ खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय जिल्हा परिषद शाळेत माञ विद्यार्थी संख्या वाढलेली असताना कमी झालेल्या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्यामुळे नविन शैक्षणिक वर्षात तरी शिक्षक मिळेल का? अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.