Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

72 Tasks Put Extra Burden On Primary School Teachers: ऑनलाईन पोर्टल, सर्वेक्षण, प्रशिक्षण व समित्यांच्या बैठकीत गुरफटलेल्या शिक्षकांमुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी वेळच उरत नाही, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह
Primary School Teachers Face 72 Administrative Tasks As Online Work Training Surveys And Reports Reduce Classroom Teaching Time

Primary School Teachers Face 72 Administrative Tasks As Online Work Training Surveys And Reports Reduce Classroom Teaching Time

sakal

Updated on

-दिलीप गंभिरे

कळंब : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर सध्या विविध शासकीय पोर्टल, ऑनलाईन लिंक, सर्वेक्षण, प्रशिक्षण,समित्यांच्या बैठका आणि नोंदवह्यांचे काम शासनाने लादले आहे.शैक्षणिक वर्षातील कामांची यादी पाहता,शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनापेक्षा माहिती भरणे,फोटो अपलोड करणे,अहवाल तयार करणे आणि विविध उपक्रमांचे रेकॉर्ड ठेवण्यातच अधिक वेळ खर्च करावा लागत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिकवणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com