Teachers Agitation
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - ग्रामीण भागात पुरेशा सुरक्षित शासकीय निवासस्थानांची सोय उपलब्ध नसल्याने, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये या मुख्य मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीने दि. १५ मंगळवार रोजी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवत सामूहिक रजा आंदोलन केले आहे. आधी निवासव्यवस्था, मग मुख्यालयाची अंमलबजावणी अशी ठाम भूमिका यावेळी शिक्षक समन्वय समितीने घेतली.