
उस्मानपुरा : ‘तू तिच्यासोबत मैत्री ठेवून माझ्याशी गद्दारी केली. आता बघ तुझं कसं वाटोळं करतो’ असे म्हणत एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला चारचाकीतून रात्रभर फिरविले. कमरेच्या पट्ट्याने तसेच रॉडने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री उत्सव चौकात घडली.