

Jalna
esakal
टेंभुर्णी: अधिक मास सुरू असल्याने घरोघरी धोंडे जेवणासह आमरसाच्या मेजवान्या सुरू आहेत. त्यामुळे आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली तरी दर मात्र स्थिर आहेत. यामुळे कडक उन्हातही शेतकऱ्यांना भाजीपाल्याचा व्यवसाय करताना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.