Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

येरमाळा परिसरातील चोराखळी येथे पहाटे सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली.
kalika kala kendra

kalika kala kendra

sakal

Updated on

येरमाळा - परिसरातील चोराखळी येथे पहाटे सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली असून, कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com