

Centre Proposes Comprehensive Review Of TET Rules Including Eligibility Criteria And Problems Faced By Serving Teachers
sakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातील नियम व विद्यमान पात्रता निकषांचे व्यापक पुनरावलोकन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मांडला आहे. शिक्षक, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित घटकांकडून प्राप्त झालेल्या निवेदने व विविध मागण्यांची दखल घेत शिक्षण मंत्रालयाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात कार्यालयीन ज्ञापन/प्रेस प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.