Ajit Pawar : 'खांद्यावरची ती थाप आजही आठवते. मानलं राव तुला तू तर पठ्ठ्या निघालास'; अजित पवार यांच्या आठवणींतून आमदार प्रशांत बंब यांची भावनिक श्रद्धांजली

अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि क्षणात सगळेच सुन्न झाले. विश्वास बसत नव्हता. शब्द हरवले होते.
ajit pawar with MLA Prashant Bamb

ajit pawar with MLA Prashant Bamb

sakal

Updated on

शेंदुरवादा - आज अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि क्षणात सगळेच सुन्न झाले. विश्वास बसत नव्हता. शब्द हरवले होते. राजकारणात रोज भेटी होतात, हस्तांदोलनं होतात, चर्चा होतात; पण काही क्षण असे असतात जे आयुष्यभर मनावर कोरले जातात. अजितदादांसोबतचा असाच एक क्षण आज प्रकर्षाने आठवत आहे, अशी भावना आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com