Kannad News : “राजकारणातील राजहंस हरपला”; आठवणी सांगताना आमदार संजना जाधव भावूक

“राजकारणातील राजहंस हरपला आहे. ही बातमी ऐकून मी पूर्णतः निशब्द झाले. यावर काय बोलावे, हेच सुचत नाही,” असे म्हणत संजना जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
mla sanjana jadhav with ajit pawar

mla sanjana jadhav with ajit pawar

sakal

Updated on

कन्नड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्यासह कन्नड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेने राजकारणातील एक दिलखुलास, सर्वसमावेशक आणि सर्वपक्षीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजना जाधव यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com