Udgir Crime : उदगिरात 5 लाखाच्या सोने व रोख रक्कमेची चोरी, अज्ञात आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Gold And Cash Theft : सरस्वती कॉलनी निडेबन येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने व रोख रक्कम अशा चार लाख ९१ हजार रुपयांची चोरी केली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर : शहरालगत असलेल्या सरस्वती कॉलनी निडेबन येथील एका घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून सोने व रोख रक्कम अशा. चार लाख ९१ हजार रुपयाची चोरी केल्याची घटना घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.