Paithan Accident: पाण्यासाठी गेला, परतलाच नाही; थेरगावमध्ये गळक्या एअर व्हॉल्ववर भरधाव ट्रकची धडक, ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

35 Year Old Man Dies While Collecting Water In Thergav: थेरगावच्या कायम पाणीटंचाईत तरुणाचा बळी; गळक्या एअर व्हॉल्ववर पाणी भरताना भरधाव ट्रकची धडक, कुटुंब उघड्यावर
Thergav Water Shortage Tragedy As 35 Year Old Man Dies After Speeding Truck Hits Him Near Leaking Air Valve

Thergav Water Shortage Tragedy As 35 Year Old Man Dies After Speeding Truck Hits Him Near Leaking Air Valve

esakal

Updated on

-हबीबखान पठाण

पाचोड: गळक्या 'एअर व्हॉल्व'वर पाणी भरण्यासाठी गेलेल्या पस्तीस वर्षीय तरुणास पैठणकडून पाचोड कडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचोड - पैठण राज्य महामार्गावर थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता. तीन) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com