"अद्याप या मूर्तींवर कोणत्याही धर्माने दावा केलेला नाही, त्यामुळे मूर्ती प्राचीन आहेत का? हे शोधलं जाणार आहे."
सिल्लोड : शहरालगतच्या खोडकाईवाडी परिसरातील पूर्णा नदीपात्रामध्ये (Poorna River Sillod) बुधवारी (ता. 22) तुटलेल्या अवस्थेमधील तीन मूर्ती आढळून आल्या आहेत. त्यामुळे या मूर्तीसाठी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली होती.