सुदर्शन अग्रवालांना विचारल्यानंतर त्यांनी, "काल देखील येथे मूर्तींचे अवशेष सापडले होते. व आज देखील याची पाहणी केली असता, वाळूचे उत्खनन करताना मूर्तीवर आल्याचे सांगितले.
सिल्लोड : शहरालगतच्या खोडकाईवाडी परिसरातील पूर्णा नदीपात्रात (Poorna River) दुसऱ्या दिवशी गुरूवारी (ता. 23) तीन मूर्तींचे अवशेष सापडले. या परिसरातील अक्षय प्रशाद यांना या मूर्ती नदीपात्रातील विहिरीलगत आढळून आल्या.