Kaygaon News : रात्रीच्या वेळी तीन दुचाकीस्वारांचा पाठलाग; कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाची प्रसंगावधानाने लूटमारीतून सुटका

छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री कर्नाटककडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याची घटना घडली.
crime

crime

sakal

Updated on

कायगाव - छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता.२८) मध्यरात्री कर्नाटककडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याची घटना घडली. मात्र चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे व स्थानिकांच्या तत्पर मदतीमुळे संभाव्य लूटमारीचा डाव फसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com