Latur News: अखेर माळहिप्परगा, तिरुका येथील तिघांचे मृतदेह सापडले

Flood: माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द येथील पुलावरून (ता.१६) रात्री आठच्या सुमारास तीन जण पुरात वाहून गेले होते. यात एकजण झाडाला धरून राहिल्याने त्यांची सुटका करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास दोन्ही मृतदेह सापडले असून, तिरुका येथील वाहून गेलेल्या युवकाचाही मृतदेह सापडला असल्याने दोन दिवसांनंतर शोधमोहीम थांबविण्यात आली.
Latur News

Latur News

sakal

Updated on

जळकोट : माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द येथील पुलावरून (ता.१६) रात्री आठच्या सुमारास तीन जण पुरात वाहून गेले होते. यात एकजण झाडाला धरून राहिल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com