कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला
Kurunda lockdown
Kurunda lockdownsakal
Updated on

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा (Kurunda)येथे यापुर्वी कोरोनाचे २१ रुग्ण (Corona)संक्रमित आढळल्यांने त्यांच्या संपर्कातिल व्यक्तीची आरोग्य विभागातर्फे तपासणी केली आसता १६ रुग्ण संक्रमित आढळुन आल्यांने वाढत्या रुग्ण संख्येने सोमवार ता.१७ पासुन तीन दिवसाचा लॉकडाऊन(Lockdown) करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Kurunda lockdown
कारसह खाडीच्या चिखलात अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

येथील ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी ता.१६ झालेल्या बैठकीस तहसिलदार अरविंद बोळंगे,,डॉ पन्नमवार ,डॉ सुनिल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार सरपंच राजेश इंगोले ,ग्रामविकास आधीकारी श्री.कोकरे ,उपसरपंच वामणराव दळवी, तलाठी परमेश्वर गरुड, तलाठी श्री शिंदे ,आदींची उपस्थिती होतीया बैठकित कुरुंदा येथे क़ोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता चिंता व्यक्त करण्यात आली या बैठकीत चर्चेअंती व्यापारी आस्थापना तसेच आठवडी बाजार येत्या तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या संदर्भात तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी लेखी आदेश काढुन सात दिवस लाँकडाऊन ठेवण्याचे पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे.(kurunda Lockdown News)

Kurunda lockdown
लस न घेतलेले काहीजण म्हणतात..! मी मटन, अंडी खातो, मद्यपान करतो

मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने तीन दिवसाचा लॉकडाऊन ठेवला आहे. या कालवधीत ज्या परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत त्या परिसरातिल नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.तसेच तिन दिवसात रुग्ण वाढतात की घटतात याचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले आहे. त्या मुळे नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे आसे आवहान या वेळी करण्यात आले आहे.(Marathwada latest lockdown news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com