Road Blockade in Bidkin : बिडकीनमध्ये तीन तास रास्ता रोको; पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; NHAI, CSMRDA अधिकाऱ्यांची तीन तासांनंतर हजेरी

बिडकीनमधील NHAI चा टोलनाका अन्यत्र स्थलांतरित करावा आणि गावाबाहेरून बायपास मार्ग काढावा, या मागण्यांसाठी बिडकीन येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन.
Three-Hour Road Blockade in Bidkin

Three-Hour Road Blockade in Bidkin

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध, बिडकीनमधील NHAI चा टोलनाका अन्यत्र स्थलांतरित करावा आणि गावाबाहेरून बायपास मार्ग काढावा, या मागण्यांसाठी बुधवारी (ता. ९) बिडकीन येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), प्रगती सेवाभावी संस्था सामाजिक संघटना, व्यापारी, ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने शेकटा फाटा ते निलजगाव फाटा अशी पायी रॅली काढण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com