Monsoon Updatesakal
मराठवाडा
Monsoon Update : हवामान खात्याचा अलर्ट! मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळासह पावसाचा इशारा,वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज
Marathwada Weather: भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी पाच ते सात जून दरम्यान वादळ व पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परभणी : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने पाच ते सात जूनदरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.