

Police Seize Sharp Swords and Numberless Car
sakal
घनसावंगी : तिर्थपुरी येथील मत्योदरी कॉलेज च्या पाठीमागे संभाजीनगर वस्ती येथे पोलिसांनी धडकेबाज कारवाई करून दोन धार धार तलवारी सह एक पांढ-या रंगाची विना क्रंमांकाची स्वीफ्ट कार असे एकून पाच लाख दोन हजार रुपयाचा मद्देमाल जप्त वकरून तीन आरोपीना ताब्यात घेतल्याची कारवाई गुरुवार (ता. एक) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान केली.