
Manjra River Flood
sakal
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरासह मांजरा धरणाच्या वर मुसळधार पाऊस झाल्याने शेती जलमय झाली आहे. मांजरा नदीने उग्ररूप घेतले असून नदीपात्राच्या दीड किलोमीटर अंतरापर्यंत शेतातील ऊस सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.