Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

डीएमआयसीतील निर्जन शेतात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहामागील गूढ उकल; चारित्र्याच्या संशयातून पतीवर गळा आवळून खून केल्याचा गंभीर आरोप, पोलिस तपासाला वेग
Main accused in toxic liquor case arrested after a dramatic chase.

Main accused in toxic liquor case arrested after a dramatic chase.

esakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : डीएमआयसी परिसरातील निर्जन शेतात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले असून, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिस तपासात मृत महिलेची ओळख पटली असून, तिच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com