Gangakhed Accident : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
Baban Rathod
Baban Rathodsakal
Updated on

गंगाखेड - दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता.१७) ही घटना घडली. बबन काशिनाथ राठोड (३०) असे या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com