
धाराशिव : सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील (क्र ६५) मुर्टापाटी ते गोलाई (नळदुर्ग) बहायवळण रस्ता तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी एका बाजूने खुला करण्यात आला आहे. सोमवार (ता. 27) रोजी सकाळी नऊ वाजता बाह्यवळण मार्गे एका बाजूने वाहतूक सुरू झाली.