Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

मावस बहीणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदी समारंभ उरकून गावाकडे परतणाऱ्या मावस भावाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
Anil Magare

Anil Magare

sakal

Updated on

पाचोड - मावस बहीणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदी समारंभ उरकून गावाकडे परतणाऱ्या मावस भावाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २५) हर्षी ते रांजणगाव दांडगा (ता. पैठण) रस्तावर हर्षी (ता. पैठण) शिवारात घडली. अनिल भास्कर मगरे (वय-२२ वर्षे), रा. आडगाव जावळे (ता .पैठण) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com