Car Bike Accident : साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

साखरपुडा उरकून आपल्या घराकडे निघालेल्या दोन तरुणांवर काळाने घातली झडप.
raosaheb gore and ravi gaikwad death in accident

raosaheb gore and ravi gaikwad death in accident

sakal

Updated on

देवगाव रंगारी (ता. कन्नड) - वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगल्याकडून साखरपुडा उरकून आपल्या घराकडे निघालेल्या दोन तरुणांवर काळाने झडप घातली. भरधाव इर्टिका कारने त्यांच्या दुचाकीला दिलेली धडक इतकी मोठी होती की, भावी नवरदेवासह जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना रविवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास शिऊर बंगला परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com