Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Manish Sarule

Manish Sarule

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील जुन्या लाखेगाव रस्त्यावरील भगवती माता मंदिरासमोरील शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com