Islapur Accident : धानोरा घाटात ट्रक झाडावर आदळला; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

बिलोरी–धानोरा घाटात मालवाहू ट्रक झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार.
Accident

Accident

sakal

Updated on: 

ईस्लापूर - किनवट तालुक्यातील बिलोरी–धानोरा घाटात मालवाहू ट्रक झाडाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com