Dr. Mandar Dabhade
sakal
अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचा रोग विषयात व्दितीय वर्षात पदव्युत्तरचे शिक्षण घेत असलेल्या डॉ. मंदार उमेश दाभाडे (वय-२८) या विद्यार्थ्याने सोमवारी (ता. ६) पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.