ram jadhav
sakal
हडोळती, (जि. लातूर) - अहिल्यानगर येथे आरोग्य निरीक्षकपदाचे प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणाचा दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर येथे मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी घडली. राम गुणवंत जाधव (वय २७, रा. हिप्पळगाव, ता. अहमदपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.