Phulambri Accident : ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, चिंचोली बुद्रुक येथील घटना

चिंचोली बुद्रुक येथे ट्रॅक्टरखाली दबून 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Rameshwar Jogdande

Rameshwar Jogdande

sakal

Updated on

फुलंब्री - तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथे ट्रॅक्टरखाली दबून 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 9 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जोगदंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com