krishna tekale and sakshi tekale
sakal
कसबे तडवळे (ता. धाराशिव) - पत्नी घरात मृतावस्थेत, तर घराच्या पाठीमागे झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना कोलेगाव (ता. धाराशिव) येथे मंगळवारी (ता. नऊ) सकाळी उघडकीस आली. ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. नेमक्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.