Jalna News : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सक्खे भाऊ-बहिण आणि चुलत भाऊ असे या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत.
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील तीन चिमुकली मुले सोमवारी गायब झाली होती दरम्यान मंगळवारी सकाळी कोनड रोडवरील त्यांच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आले.