Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Bhaskar Magar

Bhaskar Magar

sakal

Updated on

पाचोड - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना केकत जळगाव (ता. पैठण) येथे शुक्रवारी (ता. १३) उघडकीस आली असून, भास्कर बापूराव मगर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com