chandrakant madpate
sakal
मराठवाडा
Deglur News : नापिकी कर्जबाजारीपणामुळे शहापुरात एका शेतकऱ्याने संपविले जीवन
देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील शेतकरी चंद्रकांत नागोराव माडपते यांनी नापिकी आणि अतिवृष्टीमुळे हताश होऊन जीवन संपविल्याची घटना घडली.
देगलूर - तालुक्यातील मौजे शहापूर येथील शेतकरी चंद्रकांत नागोराव माडपते यांनी नापिकी आणि अतिवृष्टीमुळे हताश होऊन जीवन संपविल्याची घटना घडली आहे.