lightning Strike : वायगाव येथे शेतकऱ्यावर विज कोसळून दुर्दैवी मृत्यू

शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर विज कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Digambar Belkunde

Digambar Belkunde

sakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - तालुक्यातील वायगाव येथे आज सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर विज कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com