Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

भरधाव वेगाने निघालेली कार राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोटेखानी चहाच्या हॉटेलमध्ये घुसल्याने दोघांचा मृत्यु झाला, तर दोघे जखमी झाले.
two death in car accident in umarga

two death in car accident in umarga

sakal

Updated on

उमरगा, (जि. धाराशिव) - भरधाव वेगाने निघालेली कार राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोटेखानी चहाच्या हॉटेलमध्ये घुसल्याने दोघांचा मृत्यु झाला तर दोघे जखमी झाले आहेत. उमरगा ते जकेकुर- चौरस्ता दरम्यान नॅशनल टायर्सच्या दुकानासमोर मंगळवारी (ता.१०) दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com