Sandip Gore
sakal
- सुनिल पांढरे
पळशी - भराडी (ता. सिल्लोड) : बैल पोळ्याच्या सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या सरस्वती भुवन महाविद्यालयात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या संदीप संजय गोरे (वय १५) याचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता घडली.