Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

छोटा हत्ती टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत जेहूर येथील १९ वर्षीय तरुण जागीच ठार झाला.
Omkar Pawar

Omkar Pawar

sakal

Updated on

​कन्नड - कन्नड-वैजापूर मार्गावर बनशेंद्रा जवळील जगताप वस्तीसमोर गुरुवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छोटा हत्ती टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत जेहूर येथील १९ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. ओमकार नंदकिशोर पवार, असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com