tanker and bike accident
sakal
पाचोड - रसायनची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील टँकर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २६) रात्री अंबड - पाचोड राज्य महामार्गावर घडली असून मृत व जखमी हे अंबड तालुक्यातील रहिवाशी आहेत.