Shendurwada Accident : शाळेत जाणारा विद्यार्थी भीषण अपघातात जागीच ठार

शेंदूरवादा-बिडकीन महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शाळेत जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Krishna Mhaske

Krishna Mhaske

sakal

Updated on

शेंदूरवादा - गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा ते शेंदूरवादा-बिडकीन महामार्गावर मुक्तेश्वर शुगर मिलजवळ शनिवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शाळेत जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com