Two Young Boys Drown While Swimming in Lake
sakal
फुलंब्री - पोलीस ठाणे फुलंब्री हद्दीत आज सावंगी जवळील कोलठाण शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.