- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यातील लोहगाव येथील एका शेतकऱ्याचा रोहिञावरील फ्युज टाकताना विद्युत शॉट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता. २१) सकाळी मावसगव्हाण शिवारात घडली आहे. संजय मुरलीधर इथापे पाटील (वय-५५) असे त्यांचे नाव आहे.