pickup two wheeler accident
sakal
कन्नड - धुळे–सोलापूर महामार्गावरील तेलवाडीजवळ एका पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. निकीता संदीप चव्हाण (२०, रा.तेलवाडी,ता. कन्नड) असे मृत तरुणीची नावे आहे.