
धाराशिव : शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घराकडे निघालेल्या सहावीतील विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने धडक दिली. यात पोलिसाचा मुलगा असलेल्या या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहरातील डी-मार्टसमोरील धुळे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.